Jump to content

मुंबई-पुणे शताब्दी एक्सप्रेस

मुंबई-पुणे शताब्दी एक्सप्रेस ही दैनंदिन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टेर्मिनस ते पुणे जंगशन दरम्यान धावणारी शताब्दी एक्सप्रेस गाडी होती. प्रवासी कमी असल्यामुळे ही गाडी बंद करण्यात आली. ही गाडी पुर्णपणे वातानुकूल होती व भारतातील प्रेमियम ट्रेन्स पेकी एक होती. या गाडीच्या जागी आज मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस धावते. ही गाडी १९९५-२००६ काळा मध्ये धावायची.