मु.गो. गुळवणी
मुरलीधर गोपाळ तथा मु.गो. गुळवणी हे मराठी इतिहास संशोधक, लेखक व शिक्षक होते.
मु.गो.गुळवणी | |
---|---|
जन्म नाव | मुरलीधर गोपाळ गुळवणी |
जन्म | ६ फेब्रुवारी, इ.स. १९२५ |
मृत्यू | १८ डिसेंबर, इ.स. २००० |
शिक्षण | बी.ए. बी.एड्. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | इतिहास, शिक्षण |
भाषा | मराठी, |
साहित्य प्रकार | इतिहास |
चरित्र
व.मु.गुळवणी यांनी गुळवणी गुरुजींचे चरित्र 'मु.गों.च्या आठवणी' या नावाने संकलित करून लिहीले आहे.
संशोधन कार्य
पुस्तके
- दक्षिणदौलत पन्हाळा, १९७४
- पन्हाळगड ते विशाळगड
- साधोबा
- जय केदार
- करवीरचा खजिना
- ऐतिहासिक मौलिक संशोधने
- पंत, आम्ही निघालो
- हुकूमतपनाह, १९९५
- गुळवणी कुलवृत्तान्त
- स्वातंत्र्याचा फटका
- यादवेंद्र स्वामी