Jump to content

मीरा वासुदेवन

मीरा वासुदेवन (जानेवारी २९, इ.स. १९८२:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हिने मल्याळी, तमिळ, तेलुगू आणि हिंदी इत्यादी चित्रपटांत अभिनय केला आहे.[]

संदर्भ आणि नोंदी