Jump to content

मीरा जगन्नाथ

मीरा जगन्नाथ
जन्म २० ऑगस्ट, १९९८ (1998-08-20) (वय: २६)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१८ ते आजतागायत
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमयेऊ कशी तशी मी नांदायला
बिग बॉस मराठी ३

मीरा जगन्नाथ ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे.[] २०२१ मध्ये, तिने येऊ कशी तशी मी नांदायला या दूरचित्रवाणी मालिकेत मोमोची भूमिका साकारली होती. २०२१ मध्ये मीराने बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभाग घेतला होता.[]

कारकीर्द

मीराने २०१८ मध्ये माझ्या नवऱ्याची बायको या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतून पदार्पण केले होते. तिने त्यामध्ये संजनाची भूमिका केली होती. ती ये साजना आणि शिलावती सारख्या विविध मराठी संगीत व्हिडिओंमध्ये दिसली होती. २०२१ मध्ये मीरा लोकप्रिय दूरचित्रवाणी रिॲलिटी शो बिग बॉस मराठी ३ मध्ये दिसली.

मालिका

वर्षमालिकाभूमिकाटिपा
२०१८ माझ्या नवऱ्याची बायकोसंजना
२०१८ नकळत सारे घडले
२०१९ अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
२०२१ येऊ कशी तशी मी नांदायलामोमो []
२०२१ बिग बॉस मराठी ३स्पर्धक []
२०२२ बिग बॉस मराठी ४चॅलेंजर
ठरलं तर मग!साक्षी

संगीत अल्बम

वर्ष शीर्षक सहकलाकार टिपा
२०१९ ये साजणाआशय कुलकर्णी
२०२१ शिलावतीशिव ठाकरे
२०२२ जोडी दोघांची दिसते चिकणीजय दुधाणे []

संदर्भ

  1. ^ "मीरा जगन्नाथ ट्रान्सजेंडर आहे? फोटोमुळं आलं चर्चेला उधाण". महाराष्ट्र टाइम्स. 2022-04-26 रोजी पाहिले.
  2. ^ "'बिग बॉस'च्या घरात एकमेकांचं तोंड पाहाण्यास नव्हते तयार, आता दोघं..." न्यूझ१८ लोकमत. 2022-04-05. 2022-04-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Mira Jagannath had the most special birthday this year - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-04-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Full list of Bigg Boss Marathi 3 contestants: Sneha Wagh, Sonali Patil and Vishhal Nikam join Mahesh Manjrekar show". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-09-21. 2022-04-26 रोजी पाहिले.
  5. ^ "Bigg Boss Marathi 3 Contestants Jay Dudhane, Mira Jagannath Wraps Shoot For Music Video". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-02-04. 2022-04-26 रोजी पाहिले.