Jump to content

मीरा घांडगे


डॉ. घांडगे ह्या औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठात मराठीच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत. त्या प्रामुख्याने मराठी वाङ्मयाच्या सूचीकार आहेत. डॉ. घांडगेंनी लिहिलेली अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांपैकी काही ही :-

  • अनुष्टुभ (द्वैमासिक सूची, जुलै-ऑगस्ट १९७७ - मे-जून २००२)
  • अवचिता परिमळु
  • अस्मितादर्श : सूची (१९६६-२००७)
  • थॉमस एडिसन : चरित्र
  • दत्तवरद विठ्ठल विरचित महाभारत (वाङ्मयीन व ऐतिहासिक मूल्य)
  • मराठी नाट्यवाङ्मयातील वास्तवता : एक मूल्य (मूळ लेखक डॉ. वि. ब. बनारसे, सहसंपादन)
  • मराठी भाषा आणि शुद्धलेखन (संपादित, मूळ लेखिका सत्त्वशीला सामंत)
  • महाराष्ट्र साहित्य पत्रिका : सूची (१९१३-२००४)
  • शोध लोकयात्रेचा


(अपूर्ण)