मीना नदी
मीना नदी ही घोड नदी या नदीची उपनदी हिचा उगम.............. येथे होतो. ..... किमी प्रवास करून ती ...... या ठिकाणी घोड नदीस मिळते.
वडज धरण
वडज हे मातीचे धरण कुकडी प्रकल्पांतर्गंत मीना नदीवर आहे. धरणाची लांबी १८३० मीटर असून उंची २६.४२ मीटर आहे. धरणापासून १४.०० कि.मी. लांबीचा मीना पूरक कालवा व ४० कि.मी.लांबीचा मीना शाखा कालवा काढण्यात आलेला आहे.[१]
संदर्भ
- ^ http://www.kukadiprojects.com/kukadiprojects/MarathiProjects/ProjectsKukadi.html[permanent dead link]