Jump to content

मीना (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


मीना या नावाने सुरू होणारे व मीना नाव असलेले खालील लेख या विकिवर आहेत:

नावे अथवा आडनावे

इतर

  • मीना मावळ - अणे-माळशेज डोंगररांगेतील एक डोंगर
  • मीना - अफगाण मुक्तीचा आक्रोश - मीना - हिरॉईन ऑफ अफगाणिस्तान या पुस्तकाचे एक अनुवादीत पुस्तक.
  • मीना (चित्रपट) - सन १९४१ दरम्यानचा, फनी मजूमदार द्वारे दिग्दर्शित एक हिंदी चित्रपट.
  • मीना (मक्का) - मक्केजवळील एक स्थान
  • मीना बाजार - एक प्रकारचा बाजार. ज्याचा उपयोग वस्तूंच्या विक्रीतून धर्र्मदाय संस्थेसाठी पैसे उभारण्यात होतो.
  • अल् मीना - उत्तरी सिरीया जवळ असलेले एक बंदर