Jump to content

मीके डी रिडर

मीके डी रिडर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मीके डी रिडरर
जन्म १९ जानेवारी, १९९६ (1996-01-19) (वय: २८)
क्रॅडॉक, पूर्व केप, दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजखुरी
भूमिकायष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव टी२०आ (कॅप ५९) ४ सप्टेंबर २०२३ वि पाकिस्तान
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१०/११–२०२१/२२ पुर्व प्रांत
२०२२/२३–सध्या दक्षिण पश्चिम जिल्हे
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धामटी२०आमलिअमटी२०
सामने७१३३
धावा१,०८५३९६
फलंदाजीची सरासरी१९.०३१८.००
शतके/अर्धशतके२/२०/१
सर्वोच्च धावसंख्या११८५५
झेल/यष्टीचीत०/०३३/२३१६/१५
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, २६ ऑक्टोबर २०२३

मीके डी रिडर (१९ जानेवारी, १९९६:क्रॅडॉक, पूर्व केप, दक्षिण आफ्रिका - ) ही दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही दक्षिण पश्चिम जिल्ह्यांकडून खेळते. ती यष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती पूर्वी पूर्व प्रांताकडून खेळली आहे.[][]

तिने सप्टेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[]

संदर्भ

  1. ^ "Player Profile: Meike de Ridder". ESPNcricinfo. 26 October 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Meike de Ridder". CricketArchive. 26 October 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "3rd T20I (N), Karachi, September 4 2023, South Africa Women tour of Pakistan: Pakistan Women v South Africa Women". ESPNcricinfo. 26 October 2023 रोजी पाहिले.