Jump to content

मीकर (कॉलोराडो)

मीकर शहराचे विहंगम दृश्य

मीकर हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. रियो ब्लांको काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या मीकरची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २.४७५ होती.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "US Gazetteer files: 2010, 2000, and 1990". United States Census Bureau. 2011-02-12. 2011-04-23 रोजी पाहिले.