Jump to content

मी अमृता बोलतेय.. (चित्रपट)

मी अमृता बोलतेय..
छायाचित्र
निर्मिती वर्ष२००७
निर्मितीडॉ. सुप्रिया पुराणिक, डॉ. कमलेश शाह, सुरेखा कराडे
दिग्दर्शनसमृद्धी जाधव
कथासमृद्धी जाधव
पटकथा
संवाद
संकलनशैलेन्द्र डोके
छायाराहुल जाधव, राजा सटाणकर
गीतेदिनकर शिर्के
संगीतदिनकर शिर्के
ध्वनी
पार्श्वगायनविनोद राठोड, शान मुखर्जी, रवीन्द्र साठे, सोनू कक्कड, स्वप्नील बांदोडकर
नृत्यदिग्दर्शनजोयो खान
वेशभूषाडॉ. सुप्रिया, विनया, नीता
रंगभूषानिकम
प्रमुख कलाकारमधुरा वेलणकर, राजेश शृंगारपुरे, सिद्धार्थ जाधव, डॉ. अमोल कोल्हे, प्रदीप वेलणकर, मधु कांबीकर, उदय सबनीस, समृद्धी जाधव, वृषाली कुलकर्णी

कलाकार

यशालेख

पार्श्वभूमी

कथानक

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • तरुणाईच्या वाटेवर
  • नाद करायचा नाय
  • आजा जाने जाना
  • बंधन तुटले
  • आई आई म्हणुनी का मज हाक येईना कानी

हिंदीतील गायक शान याने चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमतः गीत गायले.

संदर्भ

बाह्य दुवे