Jump to content

मिस्टर मम्मी

मिस्टर मम्मी हा शाद अली दिग्दर्शित आणि टी-सीरीज निर्मित आगामी हिंदी भाषेतील विनोदी चित्रपट आहे.[][] शिव अनंत आणि शाद अली यांनी संयुक्तपणे निर्मिती केली आहे. रितेश देशमुख, जेनेलिया डिसोझा आणि महेश मांजरेकर प्रमुख भूमिकेत आहेत.[] मिस्टर मम्मी 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.[]

संदर्भ

  1. ^ "आयएमडीबी". आयएमडीबी.कॉम. २०२२-११-०२ रोजी पाहिले.
  2. ^ "Mister Mummy Movie Review (Bollywood Movie Review)" (इंग्रजी भाषेत). 2022-10-29. 2022-11-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-02 रोजी पाहिले.
  3. ^ "Mister Mummy, The Santa Clauses, Chathuram, Nitham Oru Vaanam, The Pale Blue Eye, Padachone Ingalu Katholi: New trailers & teasers". www.telegraphindia.com. 2022-11-02 रोजी पाहिले.
  4. ^ Bureau, ABP News (2022-10-29). "Genelia D'Souza, Riteish Deshmukh Starrer 'Mister Mummy' Trailer Out". news.abplive.com (इंग्रजी भाषेत). 2022-11-02 रोजी पाहिले.