मिसा भारती
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे २२, इ.स. १९७६ (most precise value) | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद | |||
वडील | |||
आई | |||
भावंडे |
| ||
| |||
मीसा भारती यादव (जन्म २२ मे १९७६) ही बिहार राज्यातील एक भारतीय राजकारणी आणि लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी [१] यांची कन्या आहे. ती पाटलीपुत्र मतदारसंघातून खासदार आहे.[२] जून २०१६ मध्ये, ती राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पक्षाची उमेदवारी होती आणि बिहारमधून राम जेठमलानी यांच्यासमवेत बिनविरोध निवडून आली.[३]
संदर्भ
- ^ "Piyush Goyal, Chidambaram, Suresh Prabhu, Sharad Yadav elected to Rajya Sabha". The Economic Times. 3 June 2016.
- ^ Bureau, ABP News (4 June 2024). "Lok Sabha Election Result 2024: RJD Candidate From Patliputra, Misa Bharti Wins Against BJP's Ram Kripal Yadav | ABP News". ABP Live (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Sharad Yadav, Ram Jethmalani, Misa Bharti Elected To Rajya Sabha From Bihar". NDTV.com. 2024-06-05 रोजी पाहिले.