Jump to content

मिशेल वड्रा

मिशेल वड्रा (?? - एप्रिल, इ.स. २००१) ही भारतातील राजकारणी प्रियंका गांधीची नणंद होती.

अपघाती मृत्यू

२००१ च्या एप्रिल महिन्यातील एका सोमवारच्या रात्री जयपूर ते दिल्लीच्या प्रवासादरम्यान कारचे टायर फाटल्यामुळे कार उलटून त्यात इतर एका महिले सोबत मिशेल वड्रा यांचा मृत्यू झाला होता.[]. याच अपघातात दोन मुलांसहीत इतर सहा जण जखमी झाले होते.

संदर्भ आणि नोंदी