मिशेल बाखमन
मिशेल बाखमन Michele Bachmann | |
कार्यकाळ ३ जानेवारी २००७ – ३ जानेवारी २०१५ | |
मिनेसोटा राज्य सेनेट ५२ जिल्ह्यातुन | |
कार्यकाळ ७ जानेवारी २००३ – २ जानेवारी २००७ | |
जन्म | ६ एप्रिल, १९५६ वॉटर्लू, आयोवा, अमेरिका |
---|---|
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन पक्ष |
गुरुकुल | वकील |
धर्म | ख्रिश्चन |
मिशेल मरी बाखमन (इंग्लिश: Michele Marie Bachmann, ६ एप्रिल १९५६) ही एक अमेरिकन राजकारणी व माजी सांसद प्रतिनिधी आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य असणाऱ्या बाखमनने आपण २०१२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु प्राथमिक निवडणुकीमध्येच तिला अपयशाचा सामना करावा लागला.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-02-03 at the Wayback Machine.
- अध्यक्षीय निवडणुक प्रचार संकेतस्थळ Archived 2002-09-13 at the Wayback Machine.
- फेसबूकवरील पान