मिल्टन रॉबर्ट पायदाना (२७ जानेवारी, १९५०:गयाना - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९८० ते १९८३ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक होता आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.