मिले सुर मेरा तुम्हारा
मिले सुर मेरा तुम्हारा हा ऑगस्ट १५ १९८८ रोजी प्रदर्शित झालेला भारतीय एकात्मतेवर आधारित व्हिडीओ[मराठी शब्द सुचवा] आहे. भारत सेवा संचार परिषदेने तयार केलेल्या व दूरदर्शन व प्रसारित झालेल्या ह्या व्हिडीओचे लेखन अझगर खान ह्यांनी केले व संगीत अशोक पत्की ह्यांनी दिले आहे. ह्या गाण्याची थिम[मराठी शब्द सुचवा] भारतीय संस्कृतीमधील विविधता व त्यातील एकता ह्यावर विषयावर आहे.
मिले सुर मेरा तुम्हारा मध्ये तत्कालीन लोकप्रिय सिनेअभिनेते, चित्रसृष्टीतील व्यक्ती व खेळाडूंनी काम केले आहे. ह्या व्हिडिओमध्ये एकूण १४ भाषांमध्ये मिले सुर मेरा तुम्हारा ही ओळ गायली गेली आहे. १९८८ सालच्या स्वातंत्रदिना दिवशी पंतप्रधानांच्या भाषणानंतर हे गाणे दूरदर्शनवर प्रथम दाखवण्यात आले. थोड्याच काळात मिले सुर मेरा तुम्हाराला भारतभर प्रचंड लोकप्रियता लाभली.
बोल
ज्या भाषांची मूळ लिपी देवनागरी आहे, त्यांच्या मूळ वर्तनीचा प्रयाग केला गेला आहे.
(हिन्दी)
मिले सुर मेरा तुम्हारा,
तो सुर बने हमारा
सुर की नदियॉं हर दिशा से,
बहते सागर में मिले
बादलों का रूप ले कर,
बरसे हलके हलके
मिले सुर मेरा तुम्हारा,
तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा
(काश्मिरी)
चॉन्य् तरज़ तय म्यॉन्य् तरज़,
इक॒वट॒ बनि यि सॉन्य् तरज़
(पंजाबी)
तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल, मिलके बणे एक नवॉं सुर ताल
(हिन्दी)
मिले सुर मेरा तुम्हारा,
तो सुर बने हमारा
(सिन्धी)
मुहिंजो सुर तुहिंजे सॉं पियारा मिले जड॒हिं,
गीत असॉंजो मधुर तरानो बणे तड॒हिं
(उर्दू)
सुर का दरिया बहके सागर में मिले
(पंजाबी)
बदलॉं दा रूप लैके बरसन हौले हौले
(तमिळ)
इसैन्दाल नम इरुवरिन् सुरवुम नमदागुम
दिसै वेर आनालुम आळि सेर आरुहळ मुगिलाय
मळैयाय पोळिवदु पोल इसै
नम इसैऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
(कन्नड)
नन्नऽ ध्वनिगे निन्नऽ ध्वनियऽ,
सेरिदन्ते नम्म ध्वनियऽ
(तेलुगु)
ना स्वरमु नी स्वरमु संगम्ममै,
मनऽ स्वरंगा अवतरिंचे
(मल्याळम)
एन्टे स्वरवुम नीङ्गळुटे स्वरवुम,
ओत्तुचेर्न्नु नमुटे स्वरमय
(बांग्ला)
तोमार शुर मोदेर शुर,
सृष्टि करूक ओइक्को शुर
(आसामी)
सृष्टि होउक ओइक्को तान
(उडिया)
तुमऽ आमरऽ स्वररऽ मिळनऽ,
सृष्टि करि चालु एका तानऽ
(गुजराती)
मळे सुर जो तारो मारो,
बने आपणो सुर निराळो
(मराठी)
माझ्या तुमच्या जुळता तारा,
मधुर सुरांच्या बरसती धारा
(हिन्दी)
सुर की नदियॉं हर दिशा से,
बह के सागर में मिलें
बादलों का रूप ले के,
बरसे हलके हलके
मिले सुर मेरा तुम्हारा,
तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा,
तो सुर बने हमारा
गायक
पंडित भीमसेन जोशी, एम बलामुर्लिकृष्णन, लता मंगेशकर, कविता कृष्णमूर्ति शुभांगी बोस आणि सुचित्रा मित्रा.