मिरी
मिरी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. मिरी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासून 37 कि.मी आहे .पाथर्डी पासून 30 कि.मी आहे. [शेवगाव] पासून 29 कि. मि. आहे.[राहुरी]पासून चाळीस कि. मि. आहे.गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.तसेच रयत शिक्षण संस्थेचे इयत्ता पाचवी ते इ.दहावी माध्यमिक व इयत्ता अकरावी, बारावी साठी उच्च माध्यमिक विद्यालय आहे.