मिरज तालुका
मिरज तालुका मिरज | |
---|---|
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | सांगली जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | मिरज उपविभाग |
मुख्यालय | मिरज |
लोकसंख्या | ६,३२,७०५ (२००१) |
शहरी लोकसंख्या | ३,६३,७२८ |
तहसीलदार | दिपक शिंदे |
लोकसभा मतदारसंघ | सांगली (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | मिरज विधानसभा मतदारसंघ |
आमदार | सुरेश दगडु खाडे |
मिरज तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील गावे
- अंकली
- आराग
- बामणी (मिरज)
- बामनोळी (मिरज)
- बेदग
- बेळंकी
- भोसे (मिरज)
- बिसुर
- बोलवड
- बुधगाव
- चाबुकस्वारवाडी
- ढवळी (मिरज)
- डोंगरवाडी (मिरज)
- दुधगाव
- एरंडोळी
- गुंदेवाडी (मिरज)
- हरिपूर
- इनामधामणी
- जनाराववाडी
- कदमवाडी (मिरज)
- काकडवाडी
कळंबी (मिरज)कानडवाडीकरनाळकरोळीकसबेदिग्रजकावजीखोतवाडीकवळापूरकवठेपिरणखांडेराजुरीखरकटवाडीखटाव (मिरज)लक्ष्मीवाडीलिंगणूरमाधवनगरमाळेवाडी (मिरज)माळगाव (मिरज)माळवाडी (मिरज)मानमोडीम्हैसाळ (मिरज)मोळाकुंभोजमौजेदिग्रजनांदरा (मिरज)नरवडनिळजीपद्माळेपाटगाव (मिरज)पायप्पाचीवाडीरासूळवाडीसालगरेसांबरवाडी (मिरज)सामडोळीसंतोषवाडीसावळी (मिरज)सावळवाडीशेरीकवठेशिंदेवाडी (मिरज)शिपूरसिद्धेवाडी (मिरज)सोनी (मिरज)टाकाळी (मिरज)ताणांगतुंग (मिरज)वडदीविजयनगर (मिरज)व्यंकुचीवाडीवाजेगाव (मिरज)
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
सांगली जिल्ह्यातील तालुके |
---|
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका |
या तालुक्यात मिरासाहेब दर्गा,मिरज रेल्वे जंक्शन ही मिरज शहरातील पर्यटन स्थळे आहेत सांगलीतील गणपती मंदिर हरिपूर येथील कृष्णा वारणा संगम.
तालुक्यात जवळजवळ प्रत्येक प्रकारचे पीक घेतले जाते. येथे द्राक्ष फळबागांची शेती जास्त प्रमाणात केली जाते.
कृष्णा , वारणा या तालुक्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत