Jump to content

मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ

मिन्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळ
Нацыянальны аэрапорт Мінск
आहसंवि: MSQआप्रविको: UMMS
MSQ is located in बेलारूस
MSQ
MSQ
बेलारूसमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा मिन्स्क
स्थळ मिन्स्क, बेलारूस
हबबेलाव्हिया
समुद्रसपाटीपासून उंची ६६९ फू / २०४ मी
गुणक (भौगोलिक)53°52′57″N 28°01′57″E / 53.88250°N 28.03250°E / 53.88250; 28.03250
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
१३/३१ ११,९४२ ३,६४१ कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१५)
प्रवासी २७,८२,८६६
येथे थांबलेले तुर्की एरलाइन्सचे बोईंग ७३७ विमान

मिन्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळ (बेलारूशियन: Нацыянальны аэрапорт Мінск, रशियन: Национальный аэропорт Минск) (आहसंवि: MSQआप्रविको: UAAA) हा बेलारूस देशाच्या मिन्स्क शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मिन्स्कच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला मिन्स्क विमानतळ बेलारूसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. बेलारूसची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी बेलाव्हियाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एरोफ्लोतमॉस्को-शेरेमेत्येवो
एर चायना1बीजिंग
एरबाल्टिकरिगा
ऑस्ट्रियन एरलाइन्सव्हियेना
बेलाव्हियाअल्माटी, ॲम्स्टरडॅम, अश्गाबाद, अस्ताना, बाकू, बार्सिलोना, बेलग्रेड, बर्लिन, बुडापेस्ट, शार्लेरुआ, फ्रांकफुर्ट, जिनिव्हा, हानोफर, हेलसिंकी, Istanbul-Atatürk, कालिनिनग्राद, खार्कीव, क्यीव, क्रास्नोदर, लार्नाका, लंडन-गॅटविक, लिविव, मिलान, मॉस्को-दोमोदेदोवो, मॉस्को-झुकोव्स्की,[][] नीस, ओदेसा, पॅरिस, प्राग, रिगा, रोम, सेंट पीटर्सबर्ग, स्टॉकहोम, त्बिलिसी, तेल अवीव, व्हिल्नियस, वॉर्सो
लोत पोलिश एरलाइन्सवॉर्सो
लुफ्तान्साफ्रांकफुर्ट
मोटर सिक एरलाइन्सवर्झावा चोपिन विमानतळ
तुर्की एरलाइन्सअतातुर्क
तुर्कमेनिस्तान एरलाइन्सअश्गाबाद
युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्सक्यीव
यूटीएर एव्हिएशनमॉस्को-व्नुकोवो

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Liu, Jim (15 September 2016). "Belavia adds Zhukovsky service from Sep 2016". Routesonline. 15 September 2016 रोजी पाहिले.
  2. ^ Liu, Jim (25 November 2016). "Belavia expands Zhukovsky service from Nov 2016". Routesonline. 25 November 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवे