Jump to content

मिनेइर्याओ

मिनेइर्याओ
Mineirão
पूर्ण नाव Estádio Governador Magalhães Pinto
स्थानबेलो होरिझोन्ते, मिनास जेराईस, ब्राझील
गुणक19°51′57″S 43°58′15″W / 19.86583°S 43.97083°W / -19.86583; -43.97083गुणक: 19°51′57″S 43°58′15″W / 19.86583°S 43.97083°W / -19.86583; -43.97083
उद्घाटन ५ सप्टेंबर १९६५
पुनर्बांधणी २१ डिसेंबर २०१२
आसन क्षमता ६२,१६०
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

एस्तादियो मिनेइर्याओ (पोर्तुगीज: Estádio Governador Magalhães Pinto) हे ब्राझील देशाच्या बेलो होरिझोन्ते शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

२०१४ विश्वचषक

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 14, 201413:00कोलंबियाचा ध्वज कोलंबियासामना 5ग्रीसचा ध्वज ग्रीसगट क
जून 17, 201413:00बेल्जियमचा ध्वज बेल्जियमसामना 15अल्जीरियाचा ध्वज अल्जीरियागट ह
जून 21, 201413:00आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनासामना 27इराणचा ध्वज इराणगट फ
जून 24, 201413:00कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकासामना 40इंग्लंडचा ध्वज इंग्लंडगट ड
जून 28, 201413:00गट अ विजेतासामना 49Runner-up Group B१६ संघांची फेरी
जुलै 8, 201417:00सामना ५७ विजेतासामना 61Winner सामना 58उपांत्य फेरी

बाह्य दुवे