Jump to content

मितवा (चित्रपट)

मितवा
दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी
निर्मिती मीनाक्षी सागर
अमित सागर
आकाश चोप्रा
कथाशिरीष लाटकर
प्रमुख कलाकारसोनाली कुलकर्णी
स्वप्नील जोशी
प्रार्थना बेहेरे
अरुणा इराणी
ईला भाटे
संकलन क्षितिजा खंडागळे
छाया प्रसाद भेंडे
गीते अश्विनी शेंडे
मंदार चोळकर
मंगेश कांगणे
संगीत शंकर- एहसान-लॉय
निलेश मोहरीर
अमितराज
पंकज पडघन
भाषामराठी
प्रदर्शित १३ फेब्रुवारी, २०१५
वितरक एसटीवी नेटवर्क्स आणि सिनेमा कंपनी इंडिया


मितवा हा सागर पिक्चर्स यांनी निर्मिती केलेला मराठी चित्रपट असून यात सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे एकमेकांसोबत काम केले आहे. चित्रपटात दुसरी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिचा हा पहिलाच सिनेमा. ९ एक्स झकास ह्या मराठी संगीत वाहिनीवरील एक टॅलेंट शो '९ एक्स झक्कास हिरोईन' या कार्यक्रमातून प्रार्थना बेहरे हिची निवड ह्या चित्रपटासाठी करण्यात आली. [] हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०१५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. []

प्रमुख भूमिका

मिटवा एक प्रेम त्रिकोण आहे ज्यामध्ये स्वप्नील जोशी, शिवम, सोनाली कुलकर्णी नंदिनी आणि प्रार्थना बेहेरे अवनी आहेत.

संदर्भ आणि दुवे

  1. ^ 9 एक्स झक्कासच्या वतीने आयोजित 'झक्कास हीरोईन' या टॅलेंट हंट शोच्या माध्यमातून माझी निवड या सिनेमासाठी झाली - प्रार्थना बेहरे
  2. ^ मराठीस्टार्स.कॉम चे परीक्षण