मिडल्सब्रो
मिडल्सब्रो Middlesbrough | |
युनायटेड किंग्डममधील शहर | |
मिडल्सब्रो | |
देश | युनायटेड किंग्डम |
राज्य | इंग्लंड |
जिल्हा | नॉर्थ यॉर्कशायर |
स्थापना वर्ष | दुसरे शतक |
क्षेत्रफळ | ५३.८८ चौ. किमी (२०.८० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | १,४२,४०० |
- घनता | २,६०० /चौ. किमी (६,७०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | ग्रीनविच प्रमाणवेळ |
middlesbrough.gov.uk |
मिडल्सब्रो हे इंग्लंडच्या नॉर्थ यॉर्कशायर काउंटीमधील एक शहर व बरो आहे. मिडल्सब्रो शहर इंग्लंडच्या उत्तर भागात उत्तर समुद्राजवळ टीस नदीच्या तीरावर वसले आहे.
खेळ
फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून प्रीमियर लीगमध्ये खेळणारा मिडल्सब्रो एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- जेम्स कूक
जुळी शहरे
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2019-10-06 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील मिडल्सब्रो पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत