Jump to content

मिडल ईस्ट एरलाइन्स

मिडल ईस्ट एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
ME
आय.सी.ए.ओ.
MEA
कॉलसाईन
CEDAR JET
स्थापना ३१ मे १९४५
हबबैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायरसेडार माइल्स
अलायन्सस्कायटीम
विमान संख्या १७
गंतव्यस्थाने ३४
ब्रीदवाक्यFrom Lebanon to the World
मुख्यालयबैरूत, लेबेनॉन
रोम विमानतळाकडे निघालेले मिडल ईस्ट एरलाइन्सचे एअरबस ए३२१ विमान

मिडल ईस्ट एरलाइन्स (अरबी: طيران الشرق الأوسط ـ الخطوط الجوية اللبنانية) ही पश्चिम आशियातील लेबेनॉन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेल्या मिडल ईस्ट एरलाइन्सचे मुख्यालय बैरूत येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. सध्या मिडल ईस्ट एरलाइन्स आशिया, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका इत्यादी प्रदेशांमधील एकूण ३४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.

२०१२ सालापासून मिडल ईस्ट एरलाइन्स स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.

विमान ताफा

विमान सेवेत ऑर्डर तरतूद प्रवासी
JYएकूण
एअरबस ए३२०-२००
11
24
102
126
एअरबस ए३२०निओ
5
150 (2-class)
एअरबस ए३२१
2
31
118
149
एअरबस ए३२१निओ
5
8
185 (2-class)
एअरबस ए३३०-२००
4
1
1
44
200
244
एम्ब्रेअर लेगसी ५००
1
1
12
एकूण 17 12 10

गंतव्यस्थाने

तळ
मोसमी
शहर देश विमानतळ संदर्भ
आबिजानकोत द'ईवोआरपोर्ट बोऊ विमानतळ[]
अबु धाबीसंयुक्त अरब अमिरातीअबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
आक्राघानाकोटोका आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
अम्मानजॉर्डनक्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
अंताल्यातुर्कस्तानअंताल्या विमानतळ[]
अथेन्सग्रीसअथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
बगदादइराकबगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
बसराइराकबसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
बैरूतलेबेनॉनबैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ []
ब्रसेल्सबेल्जियमब्रसेल्स विमानतळ[]
कैरोइजिप्तकैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
कोपनहेगनडेन्मार्ककोपनहेगन विमानतळ[]
दम्ममसौदी अरेबियाकिंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
दोहाकतारहमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
दुबईसंयुक्त अरब अमिरातीदुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
एर्बिलइराकएर्बिल आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
फ्रांकफुर्टजर्मनीफ्रांकफुर्ट विमानतळ[]
जिनिव्हास्वित्झर्लंडजिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
इस्तंबूलतुर्कस्तानअतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
जेद्दाहसौदी अरेबियाकिंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
कानोनायजेरियामल्लम अमिनू कानो आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
कुवेत शहरकुवेतकुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
लागोसनायजेरियामुर्ताला मुहम्मद आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
लार्नाकासायप्रसलार्नाका आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
लंडनयुनायटेड किंग्डमलंडन-हीथ्रो[]
मदीनासौदी अरेबियाप्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलअझीझ विमानतळ[]
मिलानइटलीमाल्पेन्सा विमानतळ[]
मिकोनोसग्रीसमिकोनोस विमानतळ[]
नजफइराकअल नजफ आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
नीसफ्रान्सनीस कोत दाझ्युर विमानतळ[]
पॅरिसफ्रान्सचार्ल्स दि गॉल विमानतळ[]
रियाधसौदी अरेबियाकिंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
रोमइटलीलियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ[]
सारायेव्होबॉस्निया आणि हर्झगोव्हिनासारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
शर्म अल-शेखइजिप्तशर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
येरेव्हानआर्मेनियाझ्वार्तनोत्स आंतरराष्ट्रीय विमानतळ[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac ad ae af ag "MEA route map". 2014-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-07-13 रोजी पाहिले.
  2. ^ MEA to Start Beirut – Basra Service from late-March 2014
  3. ^ "MEA launch Najaf". 2014-05-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-07-13 रोजी पाहिले.
  4. ^ MEA resuming Yerevan

बाह्य दुवे