মিজোরাম বিধানসভা (bn); האספה המחוקקת של מיזוראם (he); Assemblea Legislativa de Mizoram (ca); मिझोरम विधानसभा (mr); మిజోరం శాసనసభ (te); மிசோரம் சட்டப் பேரவை (ta); Mizoram Legislative Assembly (en); Միզորամի օրենսդիր ժողով (hy); मिजोरम विधान सभा (hi); मिज़ोरम विधानसभा (awa) Unicameral state legislature of Mizoram in India (en); Unicameral state legislature of Mizoram in India (en); భారత శాసనసభలు (te); בית מחוקקים מדינתי (he)
मिझोरम विधानसभा ही भारतातील मिझोरम राज्याची एकसदनीय विधानसभा आहे. विधानसभेची जागा राज्याची राजधानी ऐझॉल येथे आहे. विधानसभेत ४० सदस्य असतात, जे थेट मतदारसंघातून निवडले जातात. [१] सध्याची विधानसभा २०१८ मध्ये निवडली गेली होती आणि तिचा कार्यकाळ २०२३ पर्यंत राहील.
विधानसभांची यादी
संदर्भ