मिखाइल झोश्चेन्को
मिखाइल मिखाइलोविच झोश्चेन्को (रशियन: Михаи́л Миха́йлович Зо́щенко; १० ऑगस्ट, इ.स. १८९४:सेंट पीटर्सबर्ग, रशिया – २२ जुलै, इ.स. १९५८:लेनिनग्राड, रशिया) हे रशियन लेखक होते.
यांचे वडील युक्रेनियन होते तर आई रशियन होती. झोश्चेन्कोंच्या वडीलांनी सेंट पीटर्सबर्गमधील सुव्होरोव्ह संग्रहालयाच्या भिंतींवरील कलाकुसर करवली होती.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Zoshchenko, M. (1963) Nervous People and Other Satires, ed. Hugh McLean, trans. Maria Gordon and Hugh McLean, London. Introduction, p. viii