Jump to content

मिकाएल सिल्वेस्ट्रे

मिकाएल सिल्वेस्ट्रे
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावMikaël Samy Silvestre
जन्मदिनांक९ ऑगस्ट, १९७७ (1977-08-09) (वय: ४७)
जन्मस्थळशांब्रे-ले-तूर्स, फ्रान्स
उंची१.८५ मी (६ फु १ इं)
मैदानातील स्थानबचावफळी
क्लब माहिती
सद्य क्लबमँचेस्टर युनायटेड एफ.सी.
क्र२७
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
१९९५–१९९८
१९९८–१९९९
१९९९–
स्टेड रेन्नीस एफ.सी.
इंटर मिलान
मँचेस्टर युनायटेड एफ.सी.
0४९ (०)
0१८ (१)
२४९ (६)
राष्ट्रीय संघ
२००१–२००७फ्रान्स0४० (२)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २६ एप्रिल २००८ (UTC).

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १२:००, ६ मे २००६ (UTC)

मिकाएल सिल्वेस्ट्रे (फ्रेंच: Mikaël Silvestre) (ऑगस्ट ९, १९७७ - हयात) हा फ्रेंच फुटबॉल खेळाडू आहे. तो फ्रेंच राष्ट्रीय फुटबॉल संघातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील, तर आर्सेनल क्लबातर्फे इंग्लिश प्रीमियर लीग साखळीत खेळला आहे. तो बचाव फळीत मधल्या किंवा डाव्या बचावपटूच्या भूमिकेतून खेळतो.

बाह्य दुवे