Jump to content

मिकांग नदी

मिकांग
इतर नावे Láncāng Jiāng, Mae Khaung, แม่น้ำโขง (Maenam Khong), Mékôngk, Tonle Thom, Sông Cửu Long, Megaung Myit
उगम छिंघाय, चीन
मुख दक्षिण व्हियेतनाम
पाणलोट क्षेत्रामधील देशFlag of the People's Republic of China चीन, म्यानमार ध्वज म्यानमार, लाओस ध्वज लाओस, थायलंड ध्वज थायलंड, कंबोडिया ध्वज कंबोडिया, व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
लांबी ४,९०९ किमी (३,०५० मैल)
उगम स्थान उंची ५,२२४ मी (१७,१३९ फूट)
सरासरी प्रवाह १६,००० घन मी/से (५,७०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ७,९५,०००

मिकांग ही जगातील एक प्रमुख नदी आहे. लांबीनुसार मिकांग आशियातील ७वी तर जगातील १२वी सर्वात मोठी नदी आहे.