Jump to content

मासेरू

मासेरू
Maseru
लेसोथो देशाची राजधानी


मासेरूचे लेसोथोमधील स्थान

गुणक: 29°18′56″S 27°30′7″E / 29.31556°S 27.50194°E / -29.31556; 27.50194

देशलेसोथो ध्वज लेसोथो
जिल्हा मासेरू
स्थापना वर्ष १८६९
क्षेत्रफळ १३८ चौ. किमी (५३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,२४९ फूट (१,६०० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,२७,८८०


मासेरू ही लेसोथो ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मासेरू शहर लेसोथोच्या वायव्य भागात दक्षिण आफ्रिकेच्या सीमेजवळ वसले आहे.