Jump to content

माल्पेन्सा विमानतळ

माल्पेन्सा विमानतळ
Aeroporto di Milano-Malpensa
आहसंवि: MXPआप्रविको: LIRF
MXP is located in इटली
MXP
MXP
इटलीमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा मिलान
स्थळ लोंबार्दिया
हबइझीजेट
समुद्रसपाटीपासून उंची १००० फू / ३०४.८ मी
गुणक (भौगोलिक)45°37′48″N 8°43′23″E / 45.63000°N 8.72306°E / 45.63000; 8.72306गुणक: 45°37′48″N 8°43′23″E / 45.63000°N 8.72306°E / 45.63000; 8.72306
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
17L/35R 12,861 3,920 डांबरी
17R/35L 12,861 3,920 डांबरी
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी १,८८,५१,२३८
विमाने १,६६,५०९
माल्पेन्सा विमानतळावर उतरणारे अमेरिकन एअरलाइन्सचे बोइंग ७६७ विमान

मिलान माल्पेन्सा विमानतळ (इटालियन: Aeroporto di Milano-Malpensa) (आहसंवि: MXPआप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या मिलान शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मिलान शहराच्या ४० किमी वायव्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली रोमच्या लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळाखालोखाल इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाचा तर युरोपमधील २१व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. २००८ सालापर्यंत अलिटालिया कंपनीचा प्रमुख हब येथेच स्थित होता.

बाह्य दुवे