Jump to content

मालेवाडी

मालेवाडी हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव नाशिक डिव्हिजनमधे येते. ते अहमदनगरपासून ४० कि.मी. अंतरावर आहे, तर पाथर्डीपासून २९कि.मी.वर आहे . गावातून शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसेस तसेच खाजगी वाहने मिळतात. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे.