Jump to content

मालागासी भाषा

मालागासी
Malagasy
स्थानिक वापरमादागास्कर कोमोरोस, मायोत
प्रदेशपूर्व आशिया
लोकसंख्या १.८ कोटी
भाषाकुळ
ऑस्ट्रोनेशियन
  • मलायो-पॉलिनेशियन
    • पूर्व बरितो
      • मालागासी
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरमादागास्कर ध्वज मादागास्कर
भाषा संकेत
ISO ६३९-१mg
ISO ६३९-२mlg
ISO ६३९-३mlg (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

मालागासी ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा आफ्रिकेतील मादागास्कर ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. मादागास्करमधील बहुसंख्य नागरिकांची ही मातृभाषा आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत