Jump to content

मालवाहू वाहने

दऴणवऴणाच्या शताब्दी पासून मालवाहतूकीस सुरुवात झाली. असे म्हणता येईल कारण की, मानवाने जेव्हा चाकाचा शोध लावला तेव्हा पासून मानव मालाची वाहतूक सोयीस्कर रीत्या पणे करु लागला. व यामुऴे मानवास वेळेचीही बचत होऊ लागली व त्याचा माल व्यवस्थीत पणे पोहचु लागला. म्हणजेचं प्रथमत:अश्मयुगीन काळात मानवाने चाकापासून बैलगाडीची निर्मिती केली. व त्यानंतर त्याने हऴुहऴु त्यामध्ये बदल घडवुन आणले व आता सध्या तो चांगल्या प्रकारे मालवाहतूक ही अवजड वाहनांनी करतोस... यास या मध्ये झालेला मानवाचा अविस्कार असे म्हणता येईल..