Jump to content

मालवण समुद्री अभयारण्य

मालवण समुद्री अभयारण्य: महाराष्ट्राच्या मालवण( सिंधुदुर्ग) शहराजवळचे अभयारण्य आहे. या प्रदेशातील समुद्रकिनाऱ्यावरील जैविक विविधतेचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा भाग सागरी अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. भारतातील तिसरे सागरी उद्यान तर महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान आहे. त्याची घोषणा १३ एप्रिल १९८७ रोजी करण्यात आली.हे माशांचे घर म्हणून प्रसिद्ध आहे.