Jump to content

मार्सेलो लिप्पी

मार्सेलो रोमियो लिप्पी (१२ एप्रिल, १९४८ - ) हा इटलीचा व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक आहे. हा २००४-२००६ दरम्यान इटलीच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक होता. याच्या मार्गदर्शनाखाली इटलीने २००६चा फिफा विश्वचषक जिंकला