Jump to content

मार्शल मॅकलुहान

हर्बर्ट मार्शल मॅकलुहान (२१ जुलै, १९११:एडमंटन, आल्बर्टा, कॅनडा - ३१ डिसेंबर, १९८०) हे कॅनडाचे इंग्लिश लेखक आणि तत्त्वज्ञ होते. यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनिटोबा आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज येथे शिक्षण घेतले. त्यांनी अमेरिका आणि कॅनडातील अनेक विद्यापीठांतून अध्यापन केले. ते १९४६ पासून मृत्युपर्यंत युनिव्हर्सिटी ऑफ टोरोंटोमध्ये प्राध्यापक होते.