Jump to content

मार्यानो राहॉय

मार्यानो राहॉय
Mariano Rajoy

स्पेन ध्वज स्पेनचे पंतप्रधान
कार्यकाळ
२१ डिसेंबर, २०११ – १ जून, २०१८
राजा हुआन कार्लोस पहिला, फेलिपे सहावा
मागील होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो

विरोधी पक्षनेते
कार्यकाळ
१७ एप्रिल २००४ – २१ डिसेंबर २०११

जन्म २७ मार्च, १९५५ (1955-03-27) (वय: ६९)
सांतियागो दे कोंपोस्तेला, स्पेन
राजकीय पक्ष जनता पक्ष
सही मार्यानो राहॉययांची सही

मार्यानो राहॉय (स्पॅनिश: Mariano Rajoy; २७ मार्च, इ.स. १९५५ - ) हे स्पेन देशाचे भूतपूर्व/माजी पंतप्रधान आहेत. हे २१ डिसेंबर, २०११ ते १ जून, २०१८ दरम्यान सत्तेवर होते.

राहॉय हे १९८१ सालापासून स्पेनच्या राजकारणात सक्रीय आहेत व त्यांनी आजवर अनेक मंत्रीपदे भूषविली आहेत.

बाह्य दुवे