Jump to content

मार्दिन प्रांत

मार्दिन प्रांत
Mardin ili
तुर्कस्तानचा प्रांत

मार्दिन प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
मार्दिन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीमार्दिन
क्षेत्रफळ८,८९१ चौ. किमी (३,४३३ चौ. मैल)
लोकसंख्या७,४४,६०६
घनता८४ /चौ. किमी (२२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-47
संकेतस्थळmardin.gov.tr
मार्दिन प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

मार्दिन (तुर्की: Mardin ili; कुर्दी: Parêzgeha Mêrdînê) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ७.४ लाख आहे. मार्दिन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

हा प्रांत ऐतिहासिक अनातोलियामेसोपोटेमिया प्रदेशांच्या सीमेजवळ स्थित असून येथील लोकजीवनात वैविध्य आढळते.

बाह्य दुवे