Jump to content

मार्टिन सिल्वा

मार्टिन आंद्रेस सिल्वा लैतेस (मार्च २५, इ.स. १९८३ - ) हा उरुग्वेचा ध्वज उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

हा गोलरक्षक असून पेराग्वेच्या क्लब लिबर्ताद साठी क्लब फुटबॉल खेळतो.