Jump to content

मार्टिन डोनेली

मार्टिन पॅटर्सन डोनेली (इंग्लिश: Martin Paterson Donnelly ;) (ऑक्टोबर १७, इ.स. १९१७ - ऑक्टोबर २२, इ.स. १९९९) हा न्यू झीलंड क्रिकेट संघातील व इंग्लिश रग्बी युनियन संघातील खेळाडू होता. न्यू झीलंड क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला डोनेली डाव्या हाताने फलंदाजी करत असे. त्याने इ.स. १९३७ ते इ.स. १९४९ सालांदरम्यान ७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांतून ५२.९० धावांच्या सरासरीने ५८२ धावा केल्या.

बाह्य दुवे


न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.