Jump to content

मार्च ७

मार्च ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६५ वा किंवा लीप वर्षात ६६ वा दिवस असतो.


ठळक घटना

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८१४ - नेपोलियन बोनापार्टने क्राओनची लढाई जिंकली.
  • १८२७ - ब्राझिलच्या सैनिकांनी आर्जेन्टिनाच्या कार्मेन दि पॅटागोन्सच्या नाविक तळावर हल्ला केला परंतु स्थानिक नागरिकांनी त्यांना पळवून लावले.
  • १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध-पी रिजची लढाई - जनरल सॅम्युएल कर्टीसच्या नेतृत्वाखाली युनियन सैन्याने जनरल अर्ल व्हान डॉर्नच्या कॉन्फेडरेट सैन्याला पी रिज, आर्कान्सा येथे हरवले.
  • १८७६ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलला टेलिफोनच्या शोधासाठी पेटंट मिळाला.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे



मार्च ५ - मार्च ६ - मार्च ७ - मार्च ८ - मार्च ९ - (मार्च महिना)