Jump to content

मार्च ३

मार्च ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६१ वा किंवा लीप वर्षात ६२ वा दिवस असतो.


ठळक घटना

पहिले शतक

  • ८६ - युजेनियस चौथा पोपपदी.

सोळावे शतक

  • १५७५ - मुगल बादशाह अकबरने तुकारोईच्या लढाईमध्ये बंगाली सेनेला पराभूत केले

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००१ - अमेरिकन वायु दलाचे सी.२३ जातीचे विमान जॉर्जियात कोसळले. २१ ठार.
  • २००५ - स्टीव्ह फॉसेटने ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - (मार्च महिना)