Jump to content

मार्च २१

मार्च २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८० वा किंवा लीप वर्षात ८१ वा दिवस असतो.


ठळक घटना

चौदावे शतक

पंधरावे शतक

सतरावे शतक

  • १६१० - राजा जेम्स प्रथम याचे इंग्लंडच्या लोकसभेला उद्देशून भाषण.
  • १६९७ - झार पीटर महान यांच्या पश्चिम युरोप दौऱ्याची सुरुवात.

अठरावे शतक

  • १७०२ - ऍन स्टुअर्ट राणी यांचे इंग्लंडच्या लोकसभेला उद्देशून भाषण.
  • १७८८ - अमेरिकेच्या न्यू ऑर्लिअन्स शहरात आग लागून शहर भस्मसात.
  • १७८८ - गुस्टास व्हेसा यांची चार्लोट राणीकडे आफ्रिकन गुलामांना मुक्त करण्याची याचिका.
  • १७९० - थॉमस जेफरसन यांनी राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे न्युयॉर्क येथे राज्याचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
  • १७९१ - न्यू हॅम्पशायरयेथील कॅप्टन होपले यीस्टन अमेरिकन नौदलाचे पहिले समितीय अधिकारी झाले.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००५ - मिनेसोटाच्या रेड लेक गावातील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने १० व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे



मार्च १९ - मार्च २० - मार्च २१ - मार्च २२ - मार्च २३ - (मार्च महिना)