मार्च २०
मार्च २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७९ वा किंवा लीप वर्षात ८० वा दिवस असतो.
ठळक घटना
सतरावे शतक
- १६०२ - डच ईस्ट ईंडिया कंपनीची स्थापना
अठरावे शतक
- १७३९ - नादीरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली.
विसावे शतक
- १९१६ - अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा सिद्धांत प्रसिद्ध केला.
एकविसावे शतक
जन्म
- ४३ - पब्लियस ओव्हिडियस नासो तथा ओव्हिड, रोमन कवी.
- १७२५ - अब्दुल हमीद पहिला, ऑट्टोमन सम्राट.
- १७३७ - बुद्ध योद्फा चुलालोक, थायलंडचा राजा.
- १८११ - फ्रान्सचा राजा दुसरा नेपोलियन.
- १९१५ - रुडॉल्फ कर्चश्लागर, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३९ - ब्रायन मुलरोनी, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९५२ - आनंद अमृतराज, भारतीय टेनिस खेळाडू.
- १९८२ - टेरेंस डफिन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १४१३ - हेन्री चौथा, इंग्लंडचा राजा.
- १६१९ - मॅथियास, पवित्र रोमन सम्राट.
- १७२६ - सर आयझॅक न्यूटन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९३१ - हर्मन म्युलर, जर्मनीचा चान्सेलर.
- १९३४ - एम्मा, नेदरलॅंड्सची राणी.
- २००४ - जुलियाना, नेदरलॅंड्सची राणी.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च १८ - मार्च १९ - मार्च २० - मार्च २१ - मार्च २२ - (मार्च महिना)