Jump to content

मार्च १५

मार्च १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७४ वा किंवा लीप वर्षात ७५ वा दिवस असतो.


ठळक घटना

इ.स.पू. पहिले शतक

  • ४४ - रोमन सेनेटमध्ये मार्कस जुनियस ब्रुटस डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी जुलियस सीझरची हत्या केली.

सोळावे शतक

  • १५४५ - ट्रेंटच्या समितीची पहिली बैठक.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८२० - मेन अमेरिकेचे २३वे राज्य झाले.
  • १८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना.
  • १८७७ - इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे



मार्च १३ - मार्च १४ - मार्च १५ - मार्च १६ - मार्च १७ - (मार्च महिना)