Jump to content

मार्के

मार्के
Marche
इटलीचा प्रदेश
ध्वज

मार्केचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
मार्केचे इटली देशामधील स्थान
देशइटली ध्वज इटली
राजधानीआन्कोना
क्षेत्रफळ९,६९४ चौ. किमी (३,७४३ चौ. मैल)
लोकसंख्या१५,६५,९१९
घनता१६१.५ /चौ. किमी (४१८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IT-57
संकेतस्थळhttp://www.regione.marche.it

मोलीझे (इटालियन: Marche) हा इटलीच्या २० प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश इटलीच्या मध्य भागात स्थित असून त्याच्या पूर्वेस एड्रियाटिक समुद्र आहे. सान मरिनो हा लहान देश मार्केच्या उत्तरेस स्थित आहे.


बाह्य दुवे