Jump to content

मारुती स्तोत्र

मारुती स्तोत्र हे मारुती तथा हनुमान या हिंदू देवतेची स्तुती करणारे काव्य होय.[]

या स्तोत्राची अनेक रुपे आहेत. त्यांपैकी समर्थ रामदासांनी लिहिलेले स्तोत्र महाराष्ट्रात प्रचलित आहे. याची सुरुवात भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती या पंक्तीने होते.

पूर्ण रुप

विकिस्रोतावरील पूर्ण रूपातील स्तोत्र

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Bénéï, Véronique (2008). Schooling Passions: Nation, History, and Language in Contemporary Western India (इंग्रजी भाषेत). Stanford University Press. ISBN 978-0-8047-5906-9.