Jump to content

मारिया क्रिस्टिन युलिआंती

मारिया क्रिस्टिन युलिआंती इंडोनेशियाची बॅडमिंटन खेळाडू आहे. हिने २००८ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये कांस्यपदक मिळवले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Maria Yulianti. Sports-reference.com. Retrieved on 26 January 2017.