Jump to content

माराकाना स्टेडियम

माराकान्या
पूर्ण नाव Estádio Jornalista Mário Filho
स्थान रियो दि जानेरो, रियो दि जानेरो, ब्राझिल
उद्घाटन १६ जून १९५०
पुनर्बांधणी १९९२, १९९९, २००३, २००६
बांधकाम खर्च २० कोटी युरो
आसन क्षमता ८५,०००
संकेतस्थळसंकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१९५० फिफा विश्वचषक
२०१४ फिफा विश्वचषक
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक

माराकान्या (पोर्तुगीज: Estádio do Maracanã) हे ब्राझिल देशाच्या रियो दि जानेरो शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. १९५० फिफा विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्याकरिता १,९९,८५४ इतक्या प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. सध्या ह्या स्टेडियमची आसनक्षमता ८२,२३८ इतकी आहे.

पुनर्बांधणीनंतर हे स्टेडियम २०१३ मध्ये फिफा कॉन्फेडरेशन्स चषकासाठी पुन्हा खुले करण्यात आले.. माराकान्यामध्ये २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने खेळवले जातील. तसेच रियोमध्ये घडणाऱ्या २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी माराकान्या हे प्रमुख स्टेडियम असेल.

२०१४ विश्वचषक

तारीख वेळ संघ #1 निकाल संघ #2 फेरी प्रेक्षक
जून 15, 201419:00आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना2–1बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिनागट फ74,738
जून 18, 201416:00स्पेनचा ध्वज स्पेन0–2चिलीचा ध्वज चिलीगट ब74,101
जून 22, 201413:00बेल्जियमचा ध्वज बेल्जियम1–0रशियाचा ध्वज रशियागट ह73,819
जून 25, 201417:00इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर0–0फ्रान्सचा ध्वज फ्रान्सगट इ73,750
जून 28, 201417:00कोलंबियाचा ध्वज कोलंबिया2–0उरुग्वेचा ध्वज उरुग्वे१६ संघांची फेरी73,804
जुलै 4, 201413:00फ्रान्सचा ध्वज फ्रान्स0–1जर्मनीचा ध्वज जर्मनीउपांत्यपूर्व फेरी74,240
जुलै 13, 201416:00जर्मनीचा ध्वज जर्मनी1–0 (अतिरिक्त वेळ)आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाअंतिम सामना74,738

बाह्य दुवे