Jump to content

मारांडी

मारांडी हा समुद्रकिनाऱ्यावरील दलदलीत वाढणारा वृक्ष आहे. या झाडाच्या लाकडाचा वापर जळणासाठी केला जातो.