Jump to content

मायोंग (आसाम)

मायोंग हे भारताच्या आसाम राज्यातील गाव आहे. मरीगांव जिल्ह्यात असलेले हे गाव काळ्या जादू शिकण्यासाठीचे ठिकाण समजले जायचे. [] आता या वदंतेमुळे अनेक पर्यटक येथे येतात.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "New light on land of black magic - Huge swords unearthed at Mayong in Assam point to human sacrifice".